You are hereEvents / Events 2012

Events 2012


2012 Program Schedule
March
17
2012

Shimaga Hangama

होळी रे होळी !! पुरणाची पोळी !!

May
19
2012

Sports Event

“जगताचे हे सुरेख अंगण, खेळ खेळूया सारे आपण
मुलां संगती छान… खेळूया मुलां संगती छान
याला जीवन ऐसे नांव, दोन घडीचा डाव… याला जीवन ऐसे नांव”

July
14
2012

Picnic

फांदीवरची फूलपाखरे… आभाळात उडाली..
स्वैर होऊया त्यांच्यासंगे … धमाल सहल आली

September
22
2012

Ganeshotsav

गणा धाव रे.... मला पाव रे.....गणा धाव रे.... मला पाव रे.....
तुझ्या प्रेमाचे किती गुण गाऊ रे.... तू दर्शन आम्हास आता दावं रे

November
17
2012

Diwali

समृध्दीच्या कणाकणात सजावी, नटावी दिपावळी...!! हासत, नाचत, गात यावी दिपावळी..!!
उत्कषाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे… सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे ..!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे… शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे ...!!
!! शुभ दिपावळी !!

TBD

2012

General Body Meeting

Note: This is tentative schedule and dates are subject to change depending on the availability of the auditoriums and programs.

Tags