You are hereBlogs / Amit Sathe's blog / Sankrant, 2010 - Event Update

Sankrant, 2010 - Event Update


By Amit Sathe - Posted on 14 February 2010

सुर्याच्या संक्रमणासाठी असलेला सण - मकर संक्रांत- मराठी मंडळानी साजरा केला ’सूर्याची पिल्ले’ या नाटकाचा एक झकास प्रयोग सादर करुन. कार्यक्रमाची सुरुवात तिळगुळाने झाली. बफ़ेलो मित्रमंडळाच्या विनायक गोखले व त्यांच्या चमूने, नाटक ’प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट’ इतक्या सुंदर रितीने सादर केले. दोन अंकाच्या मधे हळदी-कुंकू व वाणाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पोटभार जेवण झाले आणि मग कार्यक्रमाची सांगता झाली.

Tags