top of page

About the Event


हिंदुत्वाची धगधगती मशाल म्हणजे विनायक दामोदर सावरकर. असंख्य राष्ट्रभक्त तरूणांचं प्रेरणास्थान म्हणजे सावरकर. अनंत हालअपेष्टा सोसून, अंदमानच्या काळ्यापाण्याची शिक्षा भोगून, विखारी टीका सोसूनही आपल्या ध्येयापासून कधीही परावृत्त न होणारं व्यक्तिमत्व म्हणजे सावरकर. एक द्रष्टा, एक कवी, एक अमोघ वक्ता, एक समाजसुधारक, जाज्वल हिंदुत्वाचा पुरस्कर्ता किती रूपातून जाणून घ्यावं तेव्हढं कमीच..


अशा वीर सावरकरांच्या आयुष्यातील काही प्रसंग आणि कथा घेऊन आपल्या भेटीला येत आहेत सुप्रसिध्द अभिनेते आणि वक्ते श्री. राहुल सोलापूरकर.


हा कार्यक्रम नेहमी प्रमाणे RSVP असणार आहे. कार्यक्रमाची तिकिटे / प्रवेशिका याबद्धल ची माहिती लवकरच प्रकाशित करू.

bottom of page