top of page

About the Event

मकर संक्रांत २०२४

नमस्कार मंडळी,

ईशान्य ओहायो मराठी मंडळाची ह्यावर्षीची संक्रांत आपण रविवार जानेवारी १४ रोजी, दुपारी ११:३० ते ४:३० ह्या वेळेत Highland Heights Community Center येथे साजरी करत आहोत. या कार्यक्रमात लहान मुलांसाठी पतंग बनवण्याची कार्यशाळा, बोरन्हाण, जोडप्यांसाठी अनेक खेळ आयोजले आहेत. संक्रांत म्हणजे हळदी कुंकू आणि वाण हेही आलेच. तेव्हा प्रत्येकीने $१० ते $१५ पर्यंत वाण घेऊन यावे. त्याचबरोबर भोगीच्या चवदार जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी लवकरात लवकर तिकिटे घेऊन नवीन वर्षाचा पहिला कार्यक्रम दणक्यात साजरा करुयात.


$18 – Adult: Member

$25 – Adult: Non-Member

$5 - Kids 8 to 13

Free – Kids 6 to 8 (No Bornahan)

Free – Kids 5 and below (Eligible for Bornahan)

Note – You can buy your tickets online but we prefer offline payments via Venmo - @neommtreasurer with a note including your name to avoid processing fees.


Contact:

Radhika Deshpande 216-212-8206 for payments/donations, and

Ketaki Alurkar 412-944-3754 for membership related questions.


NEOMM कार्यकारिणी २०२४

January 14, 2024
bottom of page