top of page
EE211322-4626-4DC4-9AB3-41F1F92008FF.jpeg

A PROUD BMM MEMBER

बृहन महाराष्ट्र मंडळ ही संस्था सभासद मराठी मंडळांची सस्था आहे. बृ.म.मं ने आपल्या सर्वांच्या मदतीने   गेली ४० वर्षे सभासद मंडळांसाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसेच शैक्षणिक, सेवा, ईत्यादी उपक्रम राबवले आहेत. तसेच कालनिर्णय , liability इन्शुरन्स , Trade Marking  या सेवा ही  उपलब्ध केल्या आहेत.

bottom of page