

थोडक्यात...
NEO गर्जना हे NEOMM चे ढोल ताशा लेझिम पथक आहे. NEOMM च्या पथकाची सुरुवात 2016 मध्ये 2 ढोल आणि 2 ताशांसह झाली. 2022 मध्ये या पथकाचा विस्तार करताना मंडळाने वाद्यांची संख्या वाढवून 10 ढोल आणि 4 ताशा अशी करण्यात आली. याचवर्षी पथकाचे नामकरण NEO गर्जना असे करण्यात आले. या पथकातील अनेक वादकांनी २०२२ मध्ये प्रथमच ढोल ताशा वादन केले. पथकाने क्लिवलँड गणेश फेस्टिव्हल २०२२ मध्ये सर्वप्रथम सादरीकरण केले. याचवर्षी पथकाने वन वर्ल्ड डे परेड, MLK ड्राईव्ह क्लीव्हलँड आणि फायर फिश फेस्टिव्हल मध्ये सुद्धा सादरीकरण केले . आम्ही तरुण मुलांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करू इच्छितो, जेणेकरून ढोल ताशा वादनाची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकेल. ढोल ताशा पथकाचा सराव साधाराणतः दरवर्षी मे/जून महिन्यात सुरू होतो.
Register for Year 2023
We would like to invite interested members to join the group for year 2023.
For more details contact
Chaitanya Mungi : (216) 354-5782
Chetan Kunjir : (440) 318-4636
