
Events For The Year
2023

मकर संक्रांत

ह्या मकर संक्रांती निमित्त ह्यावर्षी महिलांसाठी ईशान्य ओहायो मराठी मंडळ खास घेऊन येतोय Cleveland Home Minister.
Date
January 15, 2023
For more information and RSVP

सिनेमा - वाळवी

सदाबहार वीकेंड 3 days 3 shows!!
Friday February 10th : 9:25 PM
Saturday February 11th : 6:15 PM
Sunday February 12th : 6:15 PM
Ticket sale open now
Date
February 10, 2023
For more information and RSVP

व्याख्यानं : स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यातील काही प्रसंग आणि कथा घेऊन आपल्या भेटीला येत आहेत सुप्रसिध्द अभिनेते आणि वक्ते श्री. राहुल सोलापूरकर.
Date
March 4, 2023
For more information and RSVP

होळी + गुढीपाडवा

Special Maharashtrian Lunch Prepared by our NEOMM volunteers at Shiva Vishnu Temple , Parma
Date
March 19, 2023
For more information and RSVP

महेश काळे : स्वरोत्सव (लाइव इन कॉन्सर्ट)

फाइव डायमेन्स्शन एंटरटेनमेंट प्रस्तुत, राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक श्री महेश काळे यांचा सुमधुर गाण्यांची मैफल. “स्वरोत्सव”
Date
April 7, 2023
For more information and RSVP

लग्नबंबाळ

ईशान्य ओहायो मराठी मंडळ आयोजित करत आहेत कुसुम कला प्रस्तुती, मधुगंधा कुलकर्णी लिखित आणि सुहास गोसावी दिग्दर्शित मराठी नाटक "लग्नबंबाळ" खास क्लिवलँड च्या प्रेक्षकांसाठी.
Date
June 25, 2023
For more information and RSVP

गणेश उत्सव

सालाबाद प्रमाणे यंदाही गणेश चतुर्थी निमित्त ईशान्य ओहायो मराठी मंडळाने क्लिवलँड गणेशोत्सव २०२३ चे आयोजन केलेले आहे.
Date
September 23, 2023
For more information and RSVP
