top of page

शुभ मंगल सावधान

स्टॅन्डअप कॉमेडियन मंदार भिडे आता येत आहे अमेरिकेत एक मस्त धमाल कार्यक्रम घेऊन –*शुभ मंगल सावधान* 

भारताबाहेर मराठी स्टॅन्डअप कॉमेडी करणारा मंदार हा पहिलाच कलाकार. आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा / जवळचा विषय  म्हणजे लग्न. लग्न, वैवाहिक आयुष्य, आपली मुले, आपल्या पालकांची त्यातील भूमिका, आणि हे सगळं कसं छान आणि आनंददायक असू शकते ह्याविषयीचे विनोदी शैलीत भाष्य म्हणजे मंदारचा शुभ मंगल सावधान हा कार्यक्रम.


भारतात मराठी वर्तुळात गाजलेला आणि प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला असा हा धमाल विनोदी कार्यक्रम बघायला नक्की या – धमाल कॉमेडी शो आहे. सगळ्यांनी या. 

स्वच्छ, निखळ विनोद...मुलांपासून (age 8+) मोठ्यांपर्यंत, कौटुंबिक शो...उत्तम मनोरंजन


Book your tickets here: https://www.tugoz.com/events/neomm/mandarbhide

March 22, 2024

Donate Now

Help us make a difference

$

Thank you for your donation!

bottom of page