top of page
BMM UTTARANG
Sep 9, 2019
बी एम एम उत्तररंग initiative द्वारे आपल्याला इथल्या स्थाईक कींवा visiting parents साठी काही basic services/उपक्रम ठरवायचे आहेत व operationalize करायचे आहेत. त्यासाठी प्रत्येक मंडळाला जी लागेल ती मदत BMM करेलच पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे local volunteering. हे volunteering आता bmm national level वर recognize होणार असून आपल्या सर्व सभासदांना आवाहन आहे की rides for seniors व visits to seniors ह्यासाठी जे volunteering होईल ते दीलेल्या दोन spreadsheets मधे नोंदवावेत. अधिक माहिती साठी contact Sandeep Dixit, Sandhya Deshpande, Ashwini Dariyapurkar, Smita Samant or Tanmayee Dixit.
bottom of page