top of page
पाहिलत ना मंडळ ी, की आपल्याकडे किती मोठा उत्सव साजरा होणार आहे?
आपल्या क्लिवलंडचा तो भव्य Severance Hall, त्या हॉल मध्ये आपली कला सादर करणारी तितकीच भव्य दिव्य कीर्तीची कलाकार मंडळी, आपल्या BMM कुटुंबातल्या अनेक नातेवाईकांशी होणारी भेट आणि आपल्या लाडक्या ईशान्य ओहायो मराठी मंडळाचा ५०व्या वाढदिवसाचा सुवर्णसोहळा, हे सर्व या तीन दिवसात अनुभवायला मिळणार आहे आपल्याला.
"आनंद पोटात माझ्या माईना रं माईना" असेच काहीसे भाव मनात येतात, हो की नाही?
तर वाट नका पाहू, आणि लवकरच आपली तिकिटे काढून टाका.
तिकिटे काढण्यासाठी व काही प्रश्न असल्यास, उत्तरांसाठी, कृपया आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री. उत्कर्ष हजरनीस (+12165028784) यांच्याशी संपर्क साधावा.
bottom of page