यात उभे-आडवे श्रावण मासाशी निगडीत १० शब्द लपले आहेत. पहा तुम्हाला किती सापडतात ते.
मे वि सा द पु पा तो
पे रु ज मं र ले वे
दे वा न्मा ग ण शु बा
का ना ष्ट ळा पो क्र ल
सो ग मी गौ ळी वा क
ल पं ढ र पू र वी
वि च पि ठो री सी मे
मो मी चि जि व ती ही
या चा तु र्मा स डो की