top of page

मकर संक्रांत उत्सव २०२३

Sun, Jan 15

|

Willoughby Hills Community Center

ह्या मकर संक्रांती निमित्त ह्यावर्षी महिलांसाठी ईशान्य ओहायो मराठी मंडळ खास घेऊन येतोय Cleveland Home Minister. हा कार्यक्रम Ticketed RSVP only असणार आहे. तेव्हा लवकरात लवकर तिकिटे घ्या आणि ह्या कार्यक्रमात सहभागी व्हा.

Tickets are not on sale
See other events
मकर संक्रांत  उत्सव  २०२३
मकर संक्रांत  उत्सव  २०२३

Time & Location

Jan 15, 2023, 11:30 AM – 4:30 PM

Willoughby Hills Community Center, 35400 Chardon Rd, Willoughby Hills, OH 44094, USA

About the event

नमस्कार मंडळी,

ईशान्य ओहायो मराठी मंडळाची ह्यावर्षीची संक्रांत आपण रविवार जानेवारी १५ रोजी, दुपारी ११:३० ते ४:३० ह्या वेळेत, Willoughby Hts Community Centre येथे साजिरी करत आहोत.

नेहेमीसारखे आपण ह्या कार्यक्रमात सुग्रास जेवणाचा आनंद तर घेणारच आहोत. पण ह्यावर्षी महिलांसाठी खास घेऊन येतोय Cleveland Home Minister. रोजच्या संसारातून वेळ काढून, आगळ्यावेगळ्या गंमतशीर खेळातून आपल्याला मिळणार आहे आपली पहिली Cleveland Home Minister . ह्याच बरोबर कार्यक्रमात हळदी कुंकू आणि gift exchange सुद्धा असणार आहे. मुलांसाठी बोर नहाण करण्याचे सुद्धा योजिले आहे.

हा कार्यक्रम Ticketed RSVP only असणार आहे. तेव्हा लवकरात लवकर तिकिटे घ्या आणि ह्या कार्यक्रमात सहभागी व्हा.

$40 – Family Ticket for member (includes up to 4 family members)

$20 – Individual Ticket for member

$50 – Family Ticket for nonmember  (includes up to 4 family members)

$25 – Individual Ticket for nonmember

Service charges may apply

Contact:

Radhika Deshpande 216-212-8206 for payments/donations, and

Keyuri Hazarnis 440-558-7412 for membership related questions.

NEOMM कार्यकारिणी २०२३

Share this event

bottom of page