top of page

Sat, Mar 04

|

Mayfield Public Library

स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानं

वीर सावरकरांच्या आयुष्यातील काही प्रसंग आणि कथा घेऊन आपल्या भेटीला येत आहेत सुप्रसिध्द अभिनेते आणि वक्ते श्री. राहुल सोलापूरकर.

Tickets are not on sale
See other events
स्वातंत्र्यवीर  सावरकर व्याख्यानं
स्वातंत्र्यवीर  सावरकर व्याख्यानं

Time & Location

Mar 04, 3:00 PM – 5:00 PM EST

Mayfield Public Library, 500 Som Center Rd, Mayfield, OH 44143, USA

About the event

हिंदुत्वाची धगधगती मशाल म्हणजे विनायक दामोदर सावरकर. असंख्य राष्ट्रभक्त तरूणांचं प्रेरणास्थान म्हणजे सावरकर. अनंत हालअपेष्टा सोसून, अंदमानच्या काळ्यापाण्याची शिक्षा भोगून, विखारी टीका सोसूनही आपल्या ध्येयापासून कधीही परावृत्त न होणारं व्यक्तिमत्व म्हणजे सावरकर. एक द्रष्टा, एक कवी, एक अमोघ वक्ता, एक समाजसुधारक, जाज्वल हिंदुत्वाचा पुरस्कर्ता किती रूपातून जाणून घ्यावं तेव्हढं कमीच..

अशा वीर सावरकरांच्या आयुष्यातील काही प्रसंग आणि कथा घेऊन आपल्या भेटीला येत आहेत सुप्रसिध्द अभिनेते आणि वक्ते श्री. राहुल सोलापूरकर.

Share this event

bottom of page