top of page
About the Event
सिनेमा - वाळवी
वाळवी (अनुवाद. Termite) हा २०२३ चा परेश मोकाशी दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी निर्मित मराठीतील डार्क-कॉमेडी थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, अनिता दाते, सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
ईशान्य ओहायो मराठी मंडळाने क्लिवलँड मधील आपल्या मराठी बांधवांसाठी याचा खास खेळ आयोजित केला आहे.
चित्रपटाचे दोन खेळ आयोजित केलेले आहेत.यासबंधी अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू. दिनांक १० फेब्रुवारी २०२३ आणि ११ फेब्रुवारी २०२३ रोजी हे दोन खेळ होतील.
सदाबहार वीकेंड
Dates and time for show ( only 3 shows)
Friday February 10th 2023 : 9:25 PM
Saturday February 11th 2023 : 6:15 PM
Sunday February 12th 2023 : 6:15 PM
Ticket sale open now..
bottom of page