क्लीवलँड मराठी शाळेतील मुलांचे कौतुक करूया! ही बाळगोपाळ मंडळी मराठी भाषा बोलायला, वाचायला आणि लिहायला दर आठवड्याला शाळेत हजर असतात. उत्साहाने वर्गात भाग घेतात, गृहपाठ 😊 करतात.
मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा !!

नाव: सान्वी माईंदळकर
जन्म तारीख: ६ मार्च २०१६
छंद : गायन, चित्रकला
वैशिष्ट्य: भगवद्गीता पाठांतर - अध्याय ३ श्लोक ४३

नाव: आदित्य कुरणे
जन्म तारीख: ९ जानेवारी २०१७
छंद : सॉकर, Build Legos, चित्रकला


नाव: ओजस बरीदे
जन्म तारीख: ३ मार्च २०१६
छंद : वाचन, सॉकर, प्राणीप्रेम, फ़ुटबाँल बघणे
वैशिष्ट्ये :
- NEOMM मराठी शाळेमुळे मराठी भाषेची चांगली ओळख
- अमेरिकन फ़ुटबाँल चा फॅन (३२ टीम्स बद्दल भरपूर माहिती)
- डायनॉसोर वर अत्यंत प्रेम (अर्धे पुस्तकं या विषयावर)
- टिळक ची भूमिका केली (नऊ नररत्नाचा हार या नाटकात)
- पोवाडा सादर केला (प्रताप गड या विषयावर)
- डान्स केला (दिवाळी च्या कार् यक्रम मध्ये)
- शिवाजी ची छोटेखानी भूमिका केली (एका डान्स मध्ये)