top of page

२०२४ मराठी शाळेची नावनोंदणी

NEOMM Shaala

Jan 1, 2024

२०२४ सालाकरिता मराठी शाळेची नावनोंदणी सुरू करण्यात येणार आहे. आपल्या मुलांनी मराठी शिकण्याचे अनेक फायदे आहेत.

१ ) आजीबरोबर मराठीतून "face-time" करता येईल.

२ ) भारतामधील आते-मामे-चुलत भावंडांबरोबर इंग्लिश लिपीतून मराठी “chat” करता येईल. 😛

३ ) महाराष्ट्रात दुकानांवरील पाट्या वाचायला अडचण येणार नाही.😀

विनोदाचा भाग सोडता आपणा सर्वांनाच मुलांना मराठी बोलण्याची, वाचण्याची तोंडओळख व्हावी असे मनापासून वाटते. आपली संस्कृती, आपली भाषा व आपले सण यांची आवड मुलांना लागावी याकरिता मराठी शाळा हा सोप्पा उपाय आहे.

येणाऱ्या वर्षात साप्ताहिक वर्गाव्यतिरिक्त शाळेतर्फे मुलांसाठी “summer camp”, मनोरंजक activity आणि मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये मुलांचा सहभाग असे विविध उपक्रम करण्यात येणार आहेत.

शाळेतील नोंदणी NEOMM वार्षिक आणि लायफ सभासदांकरिता विनामूल्य आहे. इतरसाठी, प्रति विद्यार्थ्यासाठी ते $5/महिना आहे.


आज सदस्य बनविण्यासाठी येथे क्लिक करा. https://www.neomm.org/membership


NEOMM शाळेत नोंदणी करण्यासाठी कृपया खालील फॉर्म भरा: https://forms.gle/wTMARMormBEzkrxF6मराठी शाळेची अधिक माहितीसाठी, कृपया खालील शिक्षकांमध्ये कोणत्याही एकाशी संपर्क साधा:

1. Abhijit Kulkarni - +1 (309) 660-9471

2. Rupali Mulage - ‪+1 (248) 979‑8338‬‬

3. Sayali Shah - ‪+91 90961 60884‬‬

4. Sourabh Sonar – +1 (216) 773-5292


bottom of page